🔥वडनेर प्रखंडातील हडस्ती (सास्ती) येथे विहिप बजरंग दलाची स्थापना.
वडनेर -/ प्रखंडातील हडस्ती येथे बजरंग दलाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली या शाखा उदघाटनाच्या वेळेस वर्धा जिल्हा विहिप सेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर, बजरंग दल जिल्हा गौरक्षा सहप्रमुख राम नक्के, वडनेर प्रखंड सहमत्री ओमप्रकाश दोडके,हिंगणघाट प्रखंड ग्रामीण बजरंग दल सहसयोजक आदर्श सुपारे या वेळी उपस्थित होते.
हडस्ती येथील विहिप,बजरंग दल समितीमध्ये विश्व हिंदू परिषद ग्राम (शाखा ) अध्यक्ष म्हणून योगेश राजुरकर ,विश्व हिंदू परिषद ग्राम(शाखा) मंत्री अतुल केसुरकर ,बजरंग दल शाखा संयोजक – आकाश केसुरकr,बजरंग दल शाखा सह संयोजक दिनेश देऊळकर, बजरंग दल शाखा सहसयोजक आकाश नांदेकर,बजरंग दल शाखा सत्संग प्रमुख : उमेश पुसनाके,बजरंग दल शाखा बालोपासना प्रमुख स्वप्नील विरुळकर,बजरंग दल शाखा सुरक्षा प्रमुख शंकर उमाटे, बजरंग दल शाखा गौरक्षा प्रमुख कुंदन उमाटे,बजरंग दल शाखा सेवा प्रमुख अक्षय कोटूरकर,बजरंग दल शाखा विद्यार्थी प्रमुख सुमित नांदेकर यांच्या कडे दायित्व देण्यात आले. या वेळेस गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या मध्ये पोलीस पाटील अमोल वीरूळकर, राजू कर्डीले, सुनील शिकारदार, गजानन केसूरकर, ललित नांदेकर, विनोद नांदेकर या वेळी उपस्थित होते.
हडस्ती येथील शाखा प्रमुखांचे विहिप विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, वर्धा जिल्हा विहिप अध्यक्ष सुभाष राठी, उपाध्यक्ष संजय जलताडे, वर्धा जिल्हा विहिप मंत्री शरद कोणप्रतिवार, सहमंत्री अरविंद कोकाटे, सहमंत्री संजय पोफळी, वर्धा जिल्हा बजरंग दल संयोजक महेश राऊत, सहसयोजक अमोल अतकर, सहसयोजक प्रशांत यादव, वडनेर विहिप प्रखंड मंत्री अविनाश सुरकार, वडनेर प्रखंड बजरंग दल संयोजक विजेंद्रसिंग जुनी, सहसयोजक कुंदन कारवटकर, सहसयोजक निखिल कातोरे, संजय शिरपूरे, विवेक तिमांडे, रमेश राऊत,दत्ता वाघाडे यांनी अभिनंदन केले. या वेळेस हडस्ती ग्राम राम नामाच्या घोषनेने दणदनून गेले होते.