🔥हाच तो महिलांचा सतत मार खात असलेला पेट्रोल डिझेल चोरीतील मुख्य सूत्रधार भामटा पत्रकार प्रमोद पानबुडे🔥हेच ते पम्या पानबुड्याचा पेट्रोल डिझेल चोरिचा गोरख धंधा उघड करणारे नामवन्त समाज सेवक विल्सन मोखाडे.
🔥अनेक महिलांनी झोडपलेला पेट्रोल,डिझेल चोरी प्रकरणातील स्त्री लंपट, भामटा,निर्लज्ज पत्रकार प्रमोद पाणबुडे हाच मुख्य सुत्रधार?
वर्धा -/शहरातील अनेक महिलांचे शोषण करुन त्यांच्या साधेपणाचा फायदा घेणारा भामटा,स्त्री लंपट, आई, वडील, पत्नी आणि मुलांनी कायम चा हाकलुन दिलेला भामटा, स्त्री लंपट, वॉट्सअॅप मधील बघुन कोणी न आमंत्रित न करता स्वतः कार्यक्रमात जावुन पुढे मिरवणारा, पत्रकार भिखेत मिळविलेल्या एका प्रतिष्ठित चॅनल चा वापर करुन काही महिन्यांपासून चोरी चे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्याच्या गोरखधंद्यात गुंतल्याची तसेच याच गोरखधंद्यात एका मोठ्या पेट्रोल डिझेल पंप चालकाचा सुध्दा समावेश असल्याची विश्वसनीय माहिती चर्चेतुन पुढे आली आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी गोपनीय माहिती वरुन वर्धा शहरात केळझर येथुन भामटा, स्त्री लंपट पत्रकार प्रमोद पानबुडे याच्या पेट्रोल आणि डिझेल चोरी च्या गोरखधंद्यातुन आलेले डिझेल आणि पेट्रोल मोठ्या प्रमाणात महिला आश्रम परिसरातील पेट्रोल पंप जवळ वर्धा गुन्हे शाखेच्या पथकातील कर्तुत्ववान पोलिसांनी रंगेहाथ पकडले. परंतु प्रकरण रफादफा करण्यासाठी त्याचे सहकारी पत्रकारांनी
जिवाचे रान केले. परंतु स्थानिक गुन्हे शाखेतील कर्तुत्ववान पोलिस अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कोणालाही भाव न देता विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन वर्धा शहर पोलिस स्टेशन कडे पुढिल कारवाई करीता वर्ग करण्यात आले.
या गोरखधंद्यात भामटा, स्त्री लंपट पत्रकार प्रमोद पानबुडे याच्या सह त्याच्या सहर्कायांचे नाव स्वतःचे समोर येऊ नये या कुटील उद्देशाने त्या मोठ्या पंप चालकाने चिरीमिरी देऊन प्रकरण थांबविण्यासाठी पुर्ण प्रयत्न करुन स्वतः हासह त्या भामट्या, स्त्री लंपट आणि त्याच्या सहकाऱ्यांची प्रकरणातुन सुटका करुन घेतली असल्याचे चर्चेत आहे. हा वादग्रस्त, भामटा, स्त्री लंपट, निर्लज्ज पत्रकार प्रमोद पानबुडे वाममार्गाने अमाप पैसे कमावण्याच्या नादात येऊन चुकीच्या कामात चांगलाच तरबेज असुन या भामट्या पत्रकाराने अनेक महिलांचे शोषण केले असुन याच्यावर आजवर विविध कायद्यान्वये डझन भर गुन्हे दाखल आहेत.
मागील काळापासून भिखेत मिळविलेल्या एका प्रतिष्ठित चॅनल
पत्रकार म्हणून वर्धा जिल्ह्यासह शहरात मिरवित आहे. त्याचप्रमाणे यु ट्यूब चॅनल च्या नावावर अवैध गोरखधंदा करुन पोलिसांवर पत्रकार असल्याचा दबाव निर्माण करुन मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल चोरी चा अवैध गोरखधंदा सुरु केला आहे. या भामट्या,स्त्री लंपट, निर्लज्ज पत्रकार प्रमोद पानबुडे याने शहरात एक गट तयार करुन पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या गोरखधंद्याव्यतिरीक मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंगचे प्रकार करत आहे. अश्याच ब्लॅकमेलिंग च्या गहु, तांदुळ प्रकरणात याला मागिल काही महिन्यांपूर्वी बेदम चोप दिला आहे. केळझर येथील वर्धा-नागपुर महामार्गावर रवी चोरे यांच्या धाब्यावर याने सहकाऱ्यांसह आपला मोठा अड्डा तयार केला असुन त्या ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल ची चोरी करुन रातोरात विल्हेवाट लावतो. वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्तुत्ववान पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यातील रवी चोरे आणि त्याच्या चारचाकी वाहन चालकास रंगेहाथ पकडून अटकेची कारवाई केली. परंतु सदर प्रकरणाचा तपास वर्धा पोलिस स्टेशन कडे देताच मामला रफादफा करण्यात आल्याचे समजते. या सर्व मामल्याला महत्त्व देऊन या भामट्या, स्त्री लंपट, निर्लज्ज्, वादग्रस्त पत्रकार प्रमोद पानबुडे आणि त्याच्या सहकाऱ्यांना शह न देता त्वरीत याला ताब्यात घेऊन याचे भ्रमणध्वनी (मोबाईल) जप्त एस.डी.आर., सी.डी. आर. आणि डाटा काढुन कसुन तपास केल्यास नक्कीच सत्य बाहेर येईल यात काडीमात्र शंका नसल्याचे मत एका प्रतिष्ठित पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.प्रतिष्टीत न्यूज चॅनल च्या माध्यमातून अश्या लायक नसलेल्या स्वतःच्या स्वार्थासाठी चॅनल चा गैरवापर करून अधिकारी वर्गाला आणि जनसामान्यानां लुटण्याचा प्रकार करणाऱ्या अश्या भामट्या पत्रकाराला जेवढा चोप दिला तेवढा कमीच राहील नागरिकांकडूनही या भामट्या स्त्री लंपट चोरट्या पत्रकाराचा निषेध होत आहे.