सेलूत आजपासून राज्यस्तरीय भव्य शंकरपट व कृषी महोत्सव.!

0

🔥सेलूत आजपासून राज्यस्तरीय भव्य शंकरपट व कृषी महोत्सव.!

सेलू -/ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज गुरुवार ता. 19 मार्च रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता राज्यस्तरीय भव्य शंकरपट व कृषी महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. शंकरपटाच्या आजच्या उदघाटन सोहळ्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदासजी तडस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यासोबतच नियोजित मान्यवर देखील उपस्थित असणार आहे. ह्याची सर्व शंकरपट आयोजन समितीच्या सदस्यांनी नोंद घ्यावी. कृपया सगळ्यांनी नियोजित वेळेवर संताजी सभागृहा समोरील बालू सोनटक्के आणि खडसे यांच्या शेतात शंकरपटाच्या उदघाटनासाठी उपस्थित राहावे ही विनंती..
आयोजक अध्यक्ष
रविंद्र कोटंवकार,बंटी वाघमारे.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक              News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!