🔥यवतमाळ जिल्हा मधील जगाई घाट लिलाव झाला परंतु संपूर्ण रेती ची वाहतूक वर्धा जिल्हा मधुन याला जबाबदार कोण?
🔥कानोली ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक नवकारकर करतो प्रति ट्रॅक्टर १५० रुपये तर टिपर ३०० रुपये वसुली.
हिंगणघाट / यवतमाल जिल्ला मधील राळेगाव तहसील येथील जगाजाई घाट हा लिलाव झाला आहे परंतु हा मधील संपूर्ण वाहतूक ये वर्धा जिल्ला मधुन कानोली गावातून होतो काही दिवसा पूर्वी रोहनी घाटावर पढारकवडा येथील sdpo रॉबिन बन्सल यांनी घाटवार धडा टाकला मुळे रेती घाट मालक चे धागे दानाणाले आहे परंतु जगजाई घाट मालकांनी आता चाक वर्धा जिल्ला मधुन वाहतूक केलाचे दिसत आहे वर्धा जिला मधुन वाहतूक करणाची परमिशन कोणता अधिकाराने दिली असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे पोलीस प्रशासन कि महाशुल विभाग यांनी दिली योग्य ती करवाई करून वर्धा जिला मधुन होणारी वाहतून लवकरात लवकर थांबणार का आणि कानोली गावातील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक नवकारकर यांच्यावर करवाई करणार का असा प्रश्न निरामण झाला आहे.(क्रमशः)