🔥देवळीच्या एम आय डीसी च्या चौफुलीवर अवैध दारू विक्री जोरात.
🔥देवळी पोलीस प्रशासन मात्र कोमात.
देवळी -/ देवळी शहरातील एम आय डीसी च्या चौफुली वरती अवैध दारूला उद्यान आले असून यावर मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसल्याचे दिसत आहे.
परंतु ही अवैध दारू विक्रेता करणारा यांना मात्र अभय कोणाचे? पोलीस प्रशासनाचे?की राजकीय नेत्यांचे? बघत रहा पुढील भागात सविस्तर माहिती काही वेळातच.(क्रमशः)