पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश राजूरकरांच्या शेतातील अवैध खोदकामावर तहसीलदाराने चाटली ‘मलाई’….

0

🔥हाच तो…पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश राजूरकर🔥हेच ते वनी चे तहशीलदार निखिल धू लधर भाजप पक्षाचा दुपट्टा घातल्या सारखे वागून स्वतः चे कर्तव्यच विसरले आणि रमेश च्या मुरूम चोरीत पार्टनर बनले🔥पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश राजूरकरांच्या ह्याच त्या शेतातील अवैध खोदकामावर तहसीलदाराने चाटली ‘मलाई’….

🔥•पंचनामा झाला; तरी कारवाईला ब्रेक . 

🔥•दोन महिने आर्थिक साटेलोटे मुळे फाइल दाबून ठेवली.?

यवतमाळ -/ वणी तालुक्यातील मोहदा येथील गट क्र. ८५ व ८६/१ मध्ये पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश राजूरकर याच्या शेतात झालेल्या अवैध खोदकामाचा पंचनामा झाल्यानंतरही प्रशासनाने कारवाईला जाणून ब्रेक दिल्यासारखं स्पष्ट होत आहे. पंचनाम्यात खोदकामाची नोंद असताना संबंधित उत्खननाची ETS मोजणी, गौण खनिजाचे प्रमाण आणि वापरण्यात आलेली यंत्रसामग्री याबाबतची पुढील प्रक्रिया तब्बल दोन महिने रखडली त्यामुळे पंचनामा करूनही कारवाई दडपून ठेवण्याच “महापाप ” या वणी तहसीलदार निखिल धुळधर यांचीच आहे.

अवैध उत्खननासाठी परवानगीचा अर्ज करण्यात आला असताना त्यापूर्वीच प्रत्यक्ष अवैध खोदकाम झाल्याची नोंद पंचनाम्यात असेल, तर ही बाब प्रशासनासाठी गंभीर आहे. अशा परिस्थितीत ETS मोजणी करून प्रत्यक्ष उत्खनन किती झाले, किती गौण खनिज काढण्यात आले आणि कोणत्या मशीन व वाहनांचा वापर झाला, हे निश्चित करणे आवश्यक होते. मात्र पंचनामा झाल्यानंतरही फाइल पुढे न सरकणे म्हणजे उत्तर स्पष्ट पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश राजूरकरांच्या शेतातील अवैध खोदकामावर तहसीलदाराने चाटली ‘मलाई’ अस बोलल्या जात आहे.

🔥मशीनने खोदले, वाहनांनी वाहून नेले; मग जप्ती कुठे?

ज्या मशीनने शेतातील जमीन खोदली आणि ज्या वाहनांमधून गौण खनिजाची वाहतूक झाली, त्या यंत्रसामग्री व वाहनांची माहिती प्रशासनाने निश्चित करणे अपेक्षित आहे. अनधिकृत उत्खनन सिद्ध आहे.संबंधित मशीन व वाहने कायद्यानुसार जप्त करण्याची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. यवतमाळ खनिकर्म अधिकारी आणि वणी तहसीलदार धुळधर यांनी शासनाचा महसूल दाबणाऱ्या पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश राजूरकरांना मस्त सहकार्य केल्याचे दिसत आहे.त्यामुळे नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई आणि शासनाच्या महसुलाची वसुली होणे आवश्यक आहे.

🔥तहसीलदार धुळधर वणीत मलाई दाबण्यासाठी शासनाचा खुर्चीवर बसले?

मोहदा प्रकरणात दोन महिने कागदपत्रे दाबून ठेवण्याच पाप या महाशय ने केले व पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश राजूरकरांना “दोन महिने फुल्ल सपोर्ट”केल्याचं उघड चित्र आहे आणि “मैं हुं ना….” ची भूमिका करत शासनाचा महसूल बुडवण्यात सहभाग निश्चित या दोन महिन्याचा कालावधीत दिसला आहे. वाहनाची जप्ती देखील न करीत फुल्ल मलाई या पोंमडिंग्या स्वयंघोषित नेता रमेश”चारली” असेल बोलल्या जातं आहे.

🔥 मोह्द्यातील ट्रान्सपोर्टधारकमध्ये “ती चोट्टी जोडी” कोणती….?

“मोहद्यातून अवैध उत्खनन केलेला खनिजसाठा १०० ते २०० वाहनांतून बाहेर नेल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे, तर ड्रिलिंग व ब्लास्टिंगचाही ‘लांब ठेका त्या चोट्टी जोडीने घेतल्याची चर्चा आहे. मग ही “चोट्टीजोडी ट्रान्सपोर्टधारक” तहसीलदाराचे ‘बाप’ आहे का? खनिज त्याच्या ‘बापाच्या मालकीचे’ आहे का? आणि मोहदा गावाची जमीनही त्याच्या बापाची आहे का? शासनाच्या नियमांपेक्षा कुणाची मक्तेदारी मोठी ठरली आहे, हा प्रश्न आता मोहद्यातील नागरिक विचारत आहेत.”(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!