खिशात कंडोम सापडल्याने प्रसिद्ध अभिनेत्री चर्चेत; काय आहे नेमक प्रकरण?
साहसिक न्युज 24 :
मुंबईतील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या खिशात कंडोम सापडल्याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. नुसरत भरूच या अभिनेत्रीचा आगामी काळात सिनेमा येणार असून जनहित मे जारी असं या चित्रपटाचं नाव आहे. याच्याच प्रमोशनचा एक भाग म्हणून नुसरतं कंडोम खिशात ठेवलेला एक फोटो पोस्ट करून एखादीचा पाठलाग करायला लाज वाटून घ्या मात्र कंडोम वापरताना लाजू नका असं म्हणत जनहित मे जारी केलं आहे.
नुसरतंने Stolking करणे से शर्म करो, कंडोम इस्तेमाल करणे से नही असं लिहिलेलं टीशर्ट घातले असून हि अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. कंडोम वापरायला लाज वाटून घेऊ नका असं ती का म्हणतेय बरं? अशीही चर्चा सुरूय. नुसरतच्या एकंदर लूकवरून ती यात काहीतरी भन्नाट वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असं वाटतंय.