गिरोली येथील दरोड्याचा प्रयत्न फसला? एकाचा खून
गिरोली येथील दरोड्याचा प्रयत्न फसला? एकाचा खून.
सहासिक न्यूज-24
सागर झोरे देवळी
देवळी तालुक्यातील गिरोली येथे अज्ञात दरोडेखोरांनी एका घरावर दरोड्या टाकण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील व्यक्ती जागा झाल्याने त्याची निर्गुण हत्या करण्यात आली हत्या करून दरोडेखोर पासर झाले या घटनेची माहिती देवळी पोलिसांना मिळताच देवळीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर आपल्या दलासोबत घटनास्थळी अद्याप पोहोचले आहे. पुढील काही वेळातच होणार खूणाच्या रहस्याची माहिती.