सेलू येथील सत्य साई बाबाच्या जन्मोत्सवाचे आयोजन,

0

सत्य साई समिती क्र.एक सेलुच्या वतीने होणार सत्यसाई बाबाच्या जन्मोत्सवाचे आयोजन.

सेलू : स्थानिक सत्य साईं सेवा समिती क्रमांक १ सेलू च्या वतिणे सत्यसाई बाबांचा ९८ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
सेलू येथिल सत्यसाई सेवा समिती द्वारे २२ नोव्हेंबर पासून या जन्मोत्सवाची सूरवात होत असून २३ नोव्हेंबर ला सकाळी ५ वाजतापासून नगरसंकिर्तन चे आयोजन असून ६ वाजून ५५ मिनिटांनी सत्य साई बाबांचा जन्मोत्सव होणार आहेत तसेच सकाळी १० नंतर सेलूपरिक्षेत्रातील व बाहेर गावातील भजनी मंडळांचा सहभाग होऊन रॅली काढण्यात येत आहे. तसेच २४ नोव्हेंबरला माहेर शांती निवास अनाथ आश्रमाला अन्नदान करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.या साप्ताहीक सोहळ्यात अखंड साईं भजण तसेच जन्मोत्सव सोहळ्यात सेलू परिश्रेत्रातील व तालूक्यातील भजणी मंडळे उपस्थित राहनार आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!