आष्टी(शहीद ) /क्रांतिज्ञानपीठ शाळेतील वर्ग 5वी चा विद्यार्थी आफिद शहा अलीम शहा यांला 2023-24च्या जवाहर नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन करुन त्याची पुढील शिक्षणासाठी जवाहर नवोदय सेलुकाटी येथे निवड झाली आहॆ.त्याने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक अमोल डहाके व वर्ग शिक्षिका सरला कुडुपले यांना दिले.अभ्यासाचे नियोजन व वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा ठाकरे यांचे त्यांनी विशेष आभार मानले.शाळासंस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद गुरू सचिव विजय सव्वालाखे ,उपाध्यक्ष सुमित धोंगडी ,कोषाध्यक्ष रामाजी धोंगडी ,सहसचिव आशिष मोहड , डॉ. पराग बिजवे ,रमेशजी पाटील ,श्यामजी धोंगडी , डॉ चंद्रशेखर पोतदार, सर्व सदस्यगण,उपमुख्याध्यापिका वंदना लेकुरवाळे क्रिडा शिक्षक निलेश घाटवाळे व सर्वशिक्षिका/तथा सर्व कर्मचारी वर्ग व सर्व विद्यार्थांनी अफिद शहा चे मोठ्या जल्होषाने शाळेत स्वागत केले.सगळीकड़े त्यांच्यावरअभिनंदनाचा वर्षाव होत॑ आहे.