ताज्या बातम्या आष्टी तालुक्यातील बोरगाव टुमणी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू… Sahasik News April 22, 2024 0 (मृतक मैना भोसले ) नरेश भार्गव / आष्टी शहीद – तालुक्यातील बोरगाव टूमणी येथील पारधी बेड्यावरील महिला शौचालय ला गेली असता अवकाळी वादळ वाऱ्यासह वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच मैना भोसले असे मृत महिलेचे नाव आहे.पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे. साहसिक न्यूज /24 वर्धा- आष्टी शहीद Continue Reading Previous मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ येथे विशेष दिनी विशेष सामुदायिक प्रार्थना…Next माझी नाही गावाची जयंती साजरी करा,वं.राष्टूसंताचा संपूर्ण महिनाभर गावा गावात कार्यक्रम… More Stories ताज्या बातम्या बैंक को चपत लगाने वाली एजंट पर मामला दर्ज Sahasik News November 25, 2026 0 ताज्या बातम्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा आवाज हरपला.!मिलिंद हिवलेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; केळझर परिसरात शोककळा Sahasik News November 24, 2026 0 ताज्या बातम्या आर्थिक विवंचना अन् धमक्यांच्या तणावातून प्रशांतची जीवनयात्रा संपली.! Sahasik News November 24, 2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.