नालवाडी परिसरात धक्कादायक प्रकार जेष्ठ समाजसेवक सरपंच यांचा पती डॉ. बाळकृष्ण माऊस्कर याना रस्त्यात थांबुन जीवे मारण्याची धमकी: डॉ. माउसकर यांनी केली पोलिसात तक्रार
प्रतिनिधी/वर्धा
काही दिवसा आधी नालवाडी सरपंचांन वर अविश्वास प्रसात्व आणला होता पण तो प्रस्ताव अमान्य झाल्या मुळे विरोधकाना मिरची झोमली अस चित्र पाहाला दिसत आहे नालवाडीतील सरपंच चे पत्ती व माजी सरपंच व समाजसेवक DR बाळकृष्ण माउसकर गोपुरी चोक येथे रस्त्याच्या बाजूला उभे राहून एक ग्रामस्ताच्या अडचणी ऐकत होते त्या वेळेस नालवाडीत BJP चा नेता असलेला दिनेश वरटकर हा तिथे जाऊन तीन अश्लील शिवी गाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली या विरुद्ध डॉ माउसकर याने पोलिसात तक्रार दिली आहे गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत झालेलामोठा पराभव व काही दिवसात येनाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा प्रभाव होण्याच्या भीती ने BJP च्या या नेत्या चे मानसिक संतुलन जागे वर नसल्याचे पाहाला दिसत आहे हाच तो दिनेश वरटकर ज्याने 3 वर्षा आधी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान सरपंच पदाकरिता असलेल्या महिला उमेदवाराच्या घरी जाऊन तोड फोड केली होती व आचारसंहिता चा सुद्धा भंग केला होता हा नालवाडीतील नेता आहे की गुंडा हा प्रश आता जनते पुढे उभा आहे याच उत्तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकी परिणाम भाजप ला पाहावे लागणार