तुळजापूर येथील शेतकऱ्यांना करावी लागते चिखलम रस्त्याने वहिवाट,पांदण रस्ते झाले चिखलमय शेतकरी ञस्त…

0

जड वाहनांची होती रहदारी सुरू,शासनाने लक्ष द्यावे,माजी सरपंच प्रनिता झाडे.

तुळजापूर वघाळा -/ पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पांदण रस्ते सुरळीत पाहीजे.पण आजघडीला शेतकऱ्यांना शेती कामासाठी रोजनिशी जाताना कमालीची कसरत करावी लागत असून शेतकरी ञस्त आहे.दैनदिन बैल बंडी. नेते वेळी शेतकऱ्यांना माञ विचारच विचार आहे महिला आणि शेतकरी वैतागून गेले आहे.येथील शेतकरी समिर जिकार. सुरेंद्र डंभारे यांच्या शेता लगतच्या शेता जवळ जवळून पांदण रस्ता चिखलम झाला.समोर अर्धा की मी. अंतरावर नाला आहे.तिथे तिथे पाणी पुरवठा विभागाचे वतीने बांधकाम व साहित्य ठेवण्यासाठी रूम तीचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम साहित्य जड वाहतूक केल्यामुळे.पांदण रस्त्यात खड्डे पडून चिखलमय झाला.या ठीकाणी समोर नाला आहे तिथे ढोले.पाईप व खडीकरण.करुन पांदण रस्ता सुरळीत करावा. आणि बांधकाम विभागाने तात्पुरती काही उपाययोजना करावी.या साठी जणप्रतिधीने लक्ष देवून समस्येची पुर्तता करावी असे येथील माजी सरपंच प्रणिता झाडे,शेतकरी बाबाराव देशपांडे,चंद्रशेखर देशपांडे,समीर जिकार,सुरेंद्र डंभारे,हेमंत जिकार,गजानन पोपटकार,मनोहर झाडे,विजय झाडे, अभय झाडे,राजू नरूले,पंकज ठाकरे. धनराज झाडे,महादेव झाडे,सुखदेव तुमडाम,आदी शेतकऱ्यांनी पांदण रस्ता सुरळीत करण्यासाठी विनंती केली आहे.

गजानन जिकार साहसिक news -/24 तुळजापूर वघाळा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!