क्राईम

ट्रॅक्टर मध्ये तांत्रिक बिगाड झाल्याने ट्रॅक्टर पलटी:दोन मजूर जागीच ठार तर पाच मजूर गंभीर

सागर झोरे/ देवळी: देवळी तालुक्यातील अडेगाव येथे आज सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान देवळी कडून सोनेगाव कडे जात असलेल्या...

लहान आर्वी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी: ऐवज लंपास

  प्रतिनिधी / आष्टी (शहीद) लहान आर्वी येथे एकाच रात्री लगातार तीन ठिकाणी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ही चोरीची...

आर्वी आगारातील चालकाचा अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न 

क्राईम प्रतिनिधी/ वर्धा: दिवाळीपूर्वीपासून रापमचे कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. या आंदोलनात सहभागी असलेल्या रापमच्या आर्वी आगारातील...

मुक्ताईनगर येथील “खत्री गल्ली” सट्टा जुगार ची गल्लीला अभय का? नया “भिडू” नया राज ही गल्ली जिवनावश्यक मध्ये येते का? नागरिकांचा संतप्त सवाल

पंकज तायडे मुक्ताईनगर: लॉकडाऊन असो की कडक निर्बंध अथवा जनता कर्फ्यु यात सर्व सहभागी होतात अपवाद खत्री गल्लीतील सट्टा व्यवसाय...

प्रियकराने गळा दाबून केली प्रेयसीची हत्या

क्राईम प्रतिनिधी / नागपूर नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून प्रियकराने आपल्याच प्रेयसीची ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

शेंद्री येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

देवळी ता.प्रतिनिधी:-सागर झोरे शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे देवळी तालुक्यातील सेंद्रि गावांमध्ये राहणारे युवा...

शिविगाळ व विनयभंग प्रकरणी माजी सरपंच महिलेच्या पतीला ७ वर्षाच्या कारावासाची शिक्षा

प्रतिनिधी / वर्धा : सेलू तालुक्यातील वाहीतपूर येथील महिलेच्या विनयभंग व अश्लिल शिविगाळ प्रकरणी येथीलच माजी महिला सरपंच यांच्या पतीदेवांना...

भद्रावतीच्या तहसीलदारांना 25 हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक : नागपुर एसीबीची कारवाई

  प्रतिनिधी / चंद्रपूर पकडलेले रेतीचे वाहन सोडविण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी...

कामाच्या ठिकाणी महिलांचे  लैंगिक छळापासुन संरक्षण कायदा

प्रतिनिधी/वर्धा कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ कायदा अधिनियम 2013 च्या वर्धापण दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालय येथे कायदयाच्या जनजागृती कार्यक्रमाचे निवासी...

देह विक्रीचा ऑन द स्पॉट पंचनामा-भाग 1: वर्ध्यातील गिरीपेठ भागात देहविक्रीचा बाजार पुन्हा गरम

क्राईम प्रतिनिधी/वर्धा शहरातील सामाजिक स्वास्थ्याला कलंक असलेला देहविक्रीचा व्यापार गेल्या काही दिवसापासून पुन्हा फोफावला आहे. काही वर्षापूर्वी वर्धा पोलिसांनी पिटा...

error: Content is protected !!