बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर..! धरपकड मोहीमेत तीन वाहनधारकांवर कारवाई……
सेलू -/ नवनियुक्त ठाणेदार मंगेश भोयर यांनी शहरात आल्या-आल्याच टवाळखोर,मजनू आणि बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी धरपकड मोहीम हाती घेतली.सदर मोहीमे...
