साहुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हुकुमशाहीला सुरुवात तक्रार कराल तर रेफर लेटर पशुपालकाच्या हातात…
आष्टी -/ तालुक्यातील साहूर येथील पशुवैद्यकिय दवाखाना सातत्याने बंद असल्यामुळे वैतागलेल्या पशुपालकांनी गावातील इतर नागरिकांना, पत्रकारांना नेतेमंडळींना पशुवैद्यकीय दवाखान्या बाबत...
