फ्लैट स्कीमचे ऑनलाइन ७/१२ लवकरात लवकर सुरू करावेत : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
वर्धा :- वर्धा जिल्ह्याचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक वरुण भाई पांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री...
