आष्टी तालुक्यात ५७ कि.मी.पांदन रस्त्यांचे होणार बांधकाम-आमदार सुमित वानखेडे यांचे प्रतिपादन…..
🔥आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तारासावंगा येथील प्रकाश ढोमणेंचा भाजप मध्ये पक्षप्रवेश. आष्टी(श.) -/ मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पांदन...
