निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याचे काम जोरात,कॉलनीतील रस्त्यांवर काळी मातीचा वापर,अधिकाऱ्यांचा कानाडोळा!…..
🔥स्थानिक नागरिकांमध्ये संताप,गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव, क्युरिंग आणि तपासणीला खीळ! आर्वी -/ शहरातील ईगल चौक येथे हायवे मार्गावर सिमेंट रस्त्याचे निर्माण...
