तळोदी येथील इयत्ता पहिली ते चवथि च्या विद्यार्थ्यांचा नारा…

0

मतदार राज्या जागा हो,लोकशाहीचा धागा हो.

वर्धा / ५ एप्रिल रोजी ला तळोदी येथील जिल्हा परीशद प्राथमिक शाळेच्या विध्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून येणाऱ्या लोकशाही च्या उत्सवा मध्ये मतदार राज्याने मतदानाचा हक्क बजावून भारतीय लोकशाही मजबूत आणि बळकट करावी सोबतच नव मतदार बंधूनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी चवथी च्या मुलींनी
बनवा आपले मजबूत मन
मतदान करा सर्व जण
असे संदेश देणाऱ्या रांगोळी सुद्धा काढल्या आणि नागरिकाचे मन आकर्षित केले यावेळी पोलीस पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी शिक्षकांचे आभार मानले कि भविष्यातील जागृत मतदार या रॅली तील विध्यार्थी घडतील अशी आशा आहे हा एक संस्कार आहे असे सांगितले यावेळी मुख्यध्यापक पोराटे सर शिक्षक शिरसागर सर जगताप मॅडम अगणवाडी ताई कविता बावणे मदतनीस मनीशा ताई आशा वंदू तोतडे आणि गावातील नव मतदार यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला होता

साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!