अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात संविधान दिन साजरा

0

 

मुक्ताईनगर / पंकज तायडे

तालुक्यातील अंतुली॔ येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून संविधान चे वाचन करण्यात आले. तसेच २६/११ ला मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बोलताना एस. भोई यांनी सविधांनचे वाचन करून माहिती दिली , मान्यवरांनी विचार मांडले . याप्रसंगी सरपंच सुलभा शिरतुरे, उपसरपंच गणेश तराळ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, शिवाजी पाटील, माजी सरपंच विलास पांडे, पोलीस पाटील किशोर मेढे, ग्रामपंचायत सदस्य बबलू मेढे ,मोहन बेलदार ,निलेश लांडे, दिनेश पाटील, शेख भैय्या शेख करीम, संजय वाडीले, माजी सरपंच शरद महाजन, बारी ,शेख शाकीर, पंकज पाटील ,शांताराम महाजन, व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अनिल वाडीले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!