चितोडा इसमाची निर्घृण हत्या प्रकरणी मारेकऱ्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी

0

Byसाहसिक न्यूज24
यावल (जळगाव) / फिरोज तडवी:
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात एका तरूणाचा अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याचे आढळून आल्याने ऐक महीला व दोन साथीदार याना पोलिस पथकाने चौकशी करण्यासंदर्भात ताब्या त घेतले असता, मृत व्यक्ती मनोज संतोष भंगाळे (वय ४०) खून केल्याचे निष्पनन निष्पन्न झाल्यने मनोज भंगाळे हे कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नसून ते शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय चालवीत हो
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दुर्घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करत या क्रूर घटनेचा तपास चक्र फिरविली असता देवानंद बाळू कोळी रा यावल ह मू चीतोडा व निमगाव येथील मितेश भरतशिंग बारेला व एक महीला यांचा समावेश असून अटकेतील सनसैत आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्ायालयाने तिघांना 29 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!