तहसीलदार आष्टी या पदावर श्रीमती हंसा मोहाने रुजू ,तर तहसीलदार सचिन कुमावत यांची नरखेड,जिल्हा नागपूर येथे शासकीय बदली..

0

आष्टी शहीद : येथील तहसीलदार आष्टी या पदावर श्रीमती हंसा मोहाने रुजू ,तर तहसीलदार सचिन कुमावत यांची नरखेड,जिल्हा नागपूर येथे शासकीय बदली झाली आहे.तहसीलदार सचिन कुमावत यांचे कार्य काळामध्ये संजय गांधी श्रावणबाळ व प्रलंबित महसूल प्रकरणे काढण्यात आली व सलोख्याचे संबंध साधून लोकांना न्याय देण्याची काम कुमावत यांनी केले तसेच अंतोरा येथील शासकीय जागेवर अतिक्रमण चे प्रकरण सुद्धा कुमावत यांनी चांगल्या प्रकारे हाताळले होते नवनियुक्त तहसीलदार श्रीमती हंसा मोहाने या अगोदर रामटेक जिल्हा नागपूर येथे तहसीलदार पदावर होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!