नालीच्या गाळात फसलेल्या चितळाला जीवनदान….

0

गिरड-/ गावालगतच्या चोरवीरा शिवारात रस्त्याच्या कडेच्या नालीतल्या गाळात फसलेल्या चितळाला शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले.गिरड ते पिपरा पांदन रस्त्यांच्या कडेला खोल नालीतल्या गाळात चितळ फसलेले आढळून आले. दरम्यान शेतकरी बंडू तेलरांध्ये यांनी वनविभागाला माहिती दिली. यावेळी सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन. नेहारे, वनरक्षक एस. ए. लांडगे, शेतकरी विकास तेलरांध्ये, प्रवीण बावणे, नरेंद्र बावणे, अमृत आखूड, रंगनाथ कुंभारे, अविनाश बावणे, अशोक वाशीमकर यांनी चिखलात फसलेल्या चितळाला सुखरूप बाहेर काढून जंगलाच्या दिशेने सुरक्षित सोडले.

साहसिक news -/24 वर्धा, गिरड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!