1. प्रतिनिधी /वर्धा

वर्ध्यापासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या तिगाव ते दिग्रस रोड वरती पोलिस प्रशासनाचे फायरिंग सराव मैदान आहे. आज त्याठिकाणी पोलीस विभागा मार्फत काही पोलीस कर्मचारांचे फायरिंग सराव असतांना आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास फायरिंग करीत असतांना रायफल मधील गोळी फायरिंग होताच ती बाजूला असलेल्या गवतामध्ये गेली, त्यामुळे त्याठिकाणी आग लागून वनवा पेटला त्याठिकाणी असलेल्या 40 ते 50 पोलीस जवानांनी आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केला, तसेच वर्ध्यातील नगर पालिकेच्या अग्निशमक बंमला सुद्धा पाचारण करण्यात आले पोलीस आणि अग्निशमकंच्या दोन्ही टीम ने मिळून आगीवरती नियंत्रण मिळविले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे आर.पी.आय कमलाकर गोटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!