भिडी येथील भव्य सत्य साईं बाबाच्या जन्मोत्सवाचे आयोजन.

0

भिडी ; स्थानिक सत्य साईं सेवा समितीच्या वतिणे सत्यसाई बाबांचा ९८वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.येथिल सत्यसाई ग्रामिण सेवा केन्द्रात कार्तिक शूध्द ४ शूक्रवार दि.१७ नोव्हेंबर पासून या जन्मोत्सवाची सूरवात होवून कार्तिक शूध्द १२ शूक्रवार ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल या साप्ताहीक सोहळ्यात अखंड साईं भजण,रूग्णाना फळ वाटप तसेच सोहळा समारोहाच्या दिनी भिडी भूषण पूरस्काराचे आयोजन समितीच्या वतिणे करण्यात येईल या सोहळ्यात भिडी परिश्रेत्रातील व तालूक्यातील भजणी मंडळे उपस्थित राहनार व २४ नोव्हेंबर ला सकाळी ८वाजता सत्यसाई बाबांची पालखी सोहळा दिंड्डी,पताका ,व टाळ चिपळ्याच्या गजरात भव्य दिड्डीचे आयोजन करण्यात येईल व २ वाजता पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल

सागर झोरे साहसिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!