रोठा ग्रामपंचायत चे प्रकरण उघडकीस,….

0

हिच ती ग्रामपंचायत रोठा येथील असून गट ग्रामपंचायत नागठाणा परिसरातील न्याय देतील कधी, शेतकरी अमोल ठाकरे…यांनी केला सवाल..

वर्धा -/ तालुक्यातील रोठा या गावापासून काही किमी अंतरावरील नागठाणा हे गाव गट ग्रामपंचायत मध्ये आहे परंतु कार्यकाळ पासून विकास कामाबद्दल अडचण निर्माण झाल्यामुळे काही गावकऱ्यांनी पुढाकार घेतला असता.याचीच दखल साहसिक न्यूज-24 ला मिळाली असून सविस्तर माहिती काही वेळातच रोठा ग्रामपंचायतची प्रकरण उघडकीस आपल्यासमोर येणार आहेत.

सागर झोरे साहसिक न्यूज -/24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!