वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडुन पोलीस भरती २०२४ करीता वर्धेत येणाऱ्या उमेदवारांची राहण्याकरीता करण्यात आली व्यवस्था…

0

🔥वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडुन पोलीस भरती २०२४ करीता वर्धेत येणाऱ्या उमेदवारांची राहण्याकरीता करण्यात आली व्यवस्था.

वर्धा -/ जिल्हा पोलीस भरतीकरीता येणाऱ्या सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, दि. ११.०२.२०२६ चे सकाळी ०५.०० वा. पासुन पोलीस मुख्यालय, आंबेडकर चौक, सिव्हील लाईन, वर्धा येथील मैदानावर उमेदवारांची शारीरीक चाचणी परीक्षा सुरु होत आहे. तरी शारीरीक चाचणीकरीता बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये याकरीता वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडून खालील दिलेल्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.

समन्वय अधिकारी श्री. राजेश पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, वाचक शाखा, वर्धा मोबाईल क्र. ९०४९९८९३४१

अनु. राहण्याचे ठिकाण क्र. व पत्ता

१ महात्मा लॉन, नालवाडी, वर्धा

२ महादेव मंदिर, महादेवपूरा, वर्धा

३ तुकाराम मठ, रामनगर, वर्धा

(Lat/Long)

Lat.-20.755234

Long. 78.6168111

Lat. – 20.7436015

Long.-78.6005289

Lat.-20,748458

नेमलेले अंमलदार मोबाईल क्र.

पोशि/५३८ रितेश ७०३८१०३७२० कुन्हाडकर

डांगरे पोशि/५७७ शुभम ७७४१८२२७५९

पोशि/३०३ शुभम ९१७२५२५२६४

Long-78.6001475 राऊत

तरी बाहेरील जिल्ह्यातून पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांनी वरील वर्शविलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा,

            गणेश रेंगे                           साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!