🔥काजळसराच्या नागरिकांनी देवळी पोलीस स्टेशनं वरती केला राडा.
देवळी -/रक्षकच बनलेय भक्षक… म्हणतात ना जर कुंपणच शेत खाईल तर कसे होणार. असच काहीतरी घडलंय काजळसरा या गावी. 14 एप्रिल भीमजयंती येथील लोकांनी मोठया उत्साहात साजरी केली. मात्र या आनंदात विरजण पडल.कार्यक्रमात नागरिकांचे जेवण सुरु असताना हा प्रकार घडून आला. घडलेला प्रकार इतका भयानक होता कि नागरिकांचा राग अनावर झाला.हा संपूर्ण प्रकार काय आहे जाणून घेऊया पुढील भागात.काही वेळातच (क्रमशः)