वर्ध्यात दारुवक्रेता पुष्पा च्या घरात सापडला चोरट्या वैभव चा कुजलेला मृतदेह – अनैतिक संबंधतून हत्येचा संशय

0

क्राईम प्रतिनिधी/ वर्धा:

पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कापसी रोडवरील मनसावळी येथे वैभव अरून खडसे वय २७ वषँ याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी कि मनसावळी येथील पोलिस पाटील यांनी पुष्पा किन्नाके यांचे घरातुन दुगंधी वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली .त्यामुळे पोलिसांनी पंचासह बंद घराचे कुलूप तोडुन पाहणी केली असता स्वयंपाक घरात खाटेवर मृत्यूदेह आढळला व मानेवर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केल्याचे दिसून आले.
तिन दिवसाआधी मुतक हा विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ येथून आल्याचे गावातील नागरिक सांगत होते . हत्या ही तिन दिवसाआधी करण्यात आली असुन यामधील हत्यारे कोण? खुनाचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करीत आहे. पुष्पा चा शोध पोलीस घेत आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक होळकर , अप्पर पोलिस अधिकारी सोळंकी , पुलगाव येथील उपविभागीय अधिकारी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, असून पुढील तपास अल्लिपुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गाडे व पोलीस चमू करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!