वर्ध्यात धूमकेतू सारखा आकाशातून ग्रह पडल्याची चर्चा
![](https://sahasiknews.com/wp-content/uploads/2022/04/Screenshot_20220402_223626-512x1024.jpg)
– वर्ध्यात धूमकेतू सारखा आकाशातून ग्रह पडल्याची चर्चा
– वर्ध्याच्या पलोती,रसुलाबाद,जामठा,कुरझडी ,समुद्रपूर या परिसरात दिसल्याची माहिती
– नेमकं आकाशातून काय पडलं प्रश्न कायम
– जमिनीवर पडल्याने परिसरातली लाईन गेल्याची गावकऱ्यांची माहिती
– हा धूमकेतू की आणखी काही पडलं तर्क वितर्क लावने सुरू
– जिल्हा प्रशासनाकडून नेमकं आकाशातून काय पडलं याचा शोध सुरू
– पालोती परिसरातील नागरिक रस्त्यावर येऊन करताहेत चर्चा
– आकाशातून लाव्हा सारखा प्रकार दिसताच काही वेळानी सुटला आगळा – वेगळा वास येत असल्याची माहिती
– काही वेळानी वास बंद झाल्याची माहिती
– आकाशातून पडतांना त्याचा सूर सूर आवाज देखील आल्याची माहिती