वर्ध्यात सेलसुरा येथील चारचाकी गाडीचा अपघात – अपघातात दोघांचा मृत्यू ; मृतकामध्ये चार वर्षाचा चिमुकला
वर्धा ब्रेकिंग
– वर्ध्यात सेलसुरा येथील चारचाकी गाडीचा अपघात
– रानडुक्कर मध्ये आल्याने झाला अपघात
– अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती
– अपघातात मृत्यूची संख्या वाढण्याची मोठी शक्यता