श्री संत सावजी महाराज देवस्थान आर्वी नाका वर्धा येथे श्री संत सावजी महाराज जयंती उत्सव साजरा..

0

🔥श्री संत सावजी महाराज देवस्थान आर्वी नाका वर्धा येथे श्री संत सावजी महाराज जयंती उत्सव साजरा.

वर्धा -/ श्री संत सावजी महाराज देवस्थान येथे सावजी महराज जन्मोत्सव निमित्त मोठ्या भाव भक्ती साजरा करताना करताना ( ता. २०) ला सकाळी पूजन श्री चा अभिषेक.वारकरी भजन . व महाप्रसाद हरिपाठ इत्यादी कार्यक्रम देवस्थानचे अध्यक्ष हरी भक्ती परायन श्री काशिनाथ जी गोंधळे गुरूजी गुरू देव सेवक श्री अरुण गोंधळे .रामकृष्ण धकाते.मदन काकपुरे. कृष्ण महाराज .माऊली भक्त सरला काकपुरे नानीबाई गजाननराव महाराज महिला मंडळ.च्या वानखेडे धाकूळकर.करूणा ताई गावंडे. गीता सवई. वंदना बाराहाते साधना बोडके. तुकाबाई जगनाडे. ज्ञानेश्वरी बाराहाते. व हनुमंत मस्कर. विव वारकरी सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश खंडार.प्रसिद्धी प्रमुख गजानन जिकार. जयंत भालेराव.श्री गुरूदेव सेवक. उपासक. विद्वारक ज्ञानेश्वर बोडखे. विजू दूधाने.लंकाबाई धुर्वे.कांबरीबाई शंकर गायकवाड. आणि श्री सावजी देवस्थान सदस्य मंडळी उपस्थित होते.

         गणेश रेंगे साहसिक         News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!