हेमंत जावंधीया यांची सरचिटणीस पदी नियुक्ती.

0

खासदार तडस यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्तीपत्र.

देवळी : भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी च्या वर्धा जिल्हा सरचिटणीस पदी देवळीचे प्रतिष्ठित व्यापारी हेमंत जावंधीया यांची नियुक्ती भाजपा वर्धा जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रमोद मुरारका यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली.
यावेळी वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस,भाजपा वर्धा जिल्ह्या अध्यक्ष सुनील गफाट व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विक्रम कुकरेजा प्रदेश सचिव जगदीश टावरी यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीचे माजी उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर,राहुल चोपडा, सुधीर बोबडे,राजू बग्गा,सौरभ कडू, उमेश कामडी,बबलू कांकरिया, तसेच मोठ्या संख्येने व्यापारी वर्गांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!