🔥पुणे येथील रामा फर्टी केम डीएपी खते विकायची असेल तर राजेंद्र माळोदे याला केंद्र संचालकाकडून पाहिजे कोट्यावधी रुपये
🔥कोट्यावधीची अवैध माया राजेंद्र माळोदे च्या हाताखाली हाच तो मांजर(कल्याण एस पाटील)शॅम्पल घेण्याची धमकी देत वसूली करतो कोट्यावधीची रक्कम.
तर राजेंद्र पडोळे याने दुसर्याच्या नावावर गाडी खरेदी केली सदर गाडी तेलंगणा पासिंगची असून या गाडीने राजेंद्र माळोदे अवैध वसुली करीत आहे.राजेंद्र माळोदे या अधिकार्याचा पगार लाखाच्या आत असताना याने हैद्राबाद येथे कोट्यावधी रुपयाची अवैध संपत्ती जमा केली आहे. राजेंद्र माळोदे हा सध्या यवतमाळला नोकरी करतो आणी हैद्राबाद येथे आहे.याला एक मुलगा असून मुंबई च्या कंपनीमध्ये नोकरी करतो तर त्यांच्या धर्मपत्नी हैद्राबाद येथे खाजगी कंपनीत नोकरी करते.राजेंद्र माळोदे याच्याकडे असलेली गाडी ही नरेंद्र पंजाब राऊत रां.९०१ ब्लॉक / बी फिर्चून हाईट मदीनागुदा आर आर जिल्हा रंगा रेड्डी श्रीलिंगापल्ली यांच्या नावावर खरेदी केली आहे.
राजेंद्र माळोदे याचे हैद्राबाद येथे ४ स्पा मसाज सेंटर असून या ठिकाणी चांगल्या चांगल्या व्यक्तीची राजेंद्र माळोदे ‘मसाज’ करुन देतो.