लोकमान्य च्या ११ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी,…

0

                    पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत ७ तर पूर्वमाध्यमिकमध्ये ४ विदयाधी पात्र?

आष्टी (श) / येथील लोकमान्य वि‌द्यालयाने आपल्या नेत्रदिपक यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.यावर्षी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता ५ वीचे ७ विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयता ८ वीचे ४ विदयार्थी पात्र ठरले.यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.१८ फेब्रुवारी रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी’ मधून’ सार्थक दिलीप’ गाढवे, कुंदन वसंत धुडे, कु. पूर्वा शरद उमेकर, अंशुमन अनिल राणे’ नाविन्ध संदीप हिरुडकर, कु. वेदिका मारोती लांबटकर, प्रसन्न प्रफुल्ल जासूदकर पात्र ठरले आहे. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ मधुन कु. लेजल’ मोहन क्षिरसागर, आराध्य शेखर कुडूपले, आरव शेखर कुडूपले, अनुकूल वैभव जाणे पात्र ठरले आहेत.
सर्व यशस्वी वि‌द्याथ्यीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता, सचिव उमेश’ देशपांडे, मुख्याध्यापक भी, विजय दाभाडे, उपमुख्याध्यापक भी. नारायण वरकड,पर्यवेक्षिका संगीता खोंडे, जेष्ठ शिक्षक किशोर बोबडे वर्गशिक्षक भी, हिरुडकर, मी सुनिल हां डांगे,प्रशांत पाटील सुभाष जाणे,अजने गजाम तायडे यांनी केले.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!