🔥भाजपा पक्षा चे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांच्या मुलीची आत्महत्या
वर्धा -/ येथून जवळच असलेल्या पूलइ गावचे रहिवाशी असलेले व भाजपा पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांचे कन्या कु. स्वरा वय १५ वर्ष हिने आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास घडली आहे. घरी सुनील गफाट व त्यांची पत्नी दोघेही रामलला चे दर्शन करिता अयोध्या येथे दर्शना ला गेले आहे. घरी आजी होती तिने नातीला डॉ साहू येथे उपचारा करिता नेले असता डॉक्टरनी मृत्यू घोषित केले. ती भारत ज्ञान मंदिर वर्धा येथे या वर्षी दाहवी वर्गात गेली होती.आई व वडील दोघेही घरी नसताना ही घटना घडल्याने गावत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . या घटने नी आई वडील या दोघांना धक्का बसला आहे.