धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये फेरफार केल्या प्रकरणी शहरातील ७ व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल..
हिंगणघाट : २८ नोव्हेंबर स्थानिक माहेश्वरी युवक मंडळाचे ट्रस्ट तसेच सहायक यांच्या माहितीशिवाय धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये नियमबाह्य फेरफार...
