लसीच्या दुष्परिणामांमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास किंवा कोणतेही दुष्परीणाम झाल्यास लस पूर्णतः सुरक्षीत आहे अशी खोटी जाहीरात करुन लस घेण्यास प्रोत्साहन देणारे किंवा लस घेण्यास सक्ती करणाऱ्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक, हत्या, हत्येचा प्रयत्न (मर्डर) व इतर गुन्हे दाखल होवू शकतात
मुंबई वृत्त: इंडियन बार असोसिएशनच्या लीगल सेल प्रमुख अॅड. दीपाली ओझा यांनी जनतेच्या नावाने इंडियन बार असोसिएशनच्या लेटर हेडवर एक...