देवळी पोलिसांवर काजळसरा येथील नागरिकांचा गंभीर आरोप,देवळी पोलिसांची दादागिरी अशीच सुरु राहील का?सर्व सामान्य नागरिकांना होतोय त्रास.
🔥देवळी पोलिसांवर काजळसरा येथील नागरिकांचा गंभीर आरोप.
🔥देवळी पोलिसांची दादागिरी अशीच सुरु राहील का?सर्व सामान्य नागरिकांना होतोय त्रास.


🔥हीच ती गावकऱ्यांनी केली पोलीस गाडीवर दगडफेक त्यामध्ये एक गृहरक्षक किरकोळ जखमी.
🔥हीच ती काजळसरा येथील महिलेशी घेतलेली मुलाखत.

