निवडणूक २०२४ करीता शासनाची कडक नजर….
वर्धा / सर्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या पर्वावर वर्धा रेल्वे स्थानक येथे स्थीर निगराणी पथक (S S T),(स्थिर निगराणी पथक )दाखल झालेले आहे.तसेच बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशाच्या सामानाची देखिल तपासणी घेत आहे.येणाऱ्या निवडणूकीच्या काळात काळ्या पैशांची बराच प्रमाणात अफरातफर होण्याची शक्यता दर्शवित अश्या प्रकारचे पथक येथे प्रवासांच्या सामानाची तपासणी होत असल्याचे लक्षात येत आहे.
सागर वैध साहसिक न्यूज 24/ वर्धा
