कोटांबा ग्रामपंचायत तर्फे संरपच रेणूका कोंटबकार यांनी जागतिक अपंग दिनी धनादेश व भेटवस्तु देऊन दिव्यागांना केले सन्मानित

0

 

प्रतिनिधी / सेलू :

कोटंबा ग्रामपंचायत मध्ये जागतिक अपंग दिानिमित्त गावातील अपंग व्यक्तीना ग्राम पंचायत मधील ५ टक्के निधीतून प्रत्येकाला धनादेश वाटप करण्यात आले. तसेच सरपंच रेणूका कोटंबकर यांनी गावातील अपंग व्यक्तींना शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित केले . आणि त्यांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ घेऊन स्वतः स्वावंलंबी व्हावे. व काही अडचण असल्यास आम्हीं सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन कोंटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकर यांनी दिले. याप्रसंगी ग्रामसेवक सुहास लंगडे, ग्राम पंचायत सदस्य रंजना राऊत, कुंदा फुन्ने, तसेच दिव्याग व्यक्ती मध्ये उज्ज्वला वाळके, अशोक भोंगाडे, अहिल्या आडे, गोदावरी नेहारे, शंकर फुंनें, पौर्णिमा वाळके, राजेंद्र कोटंबकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!