गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल सेलू विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरिता गोंदिया निवड.

0

सेलू : जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेच्या मार्फत घेण्यात नुकत्याच जाहीर झालेल्या संघात गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल सेलू विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरिता गोंदिया निवड करण्यात मुलाचा संघा मध्ये सक्षम काटवे. शंतनू इंगळे. उदय तिजारे. आयुष विंचूरकर. तर मुलीचा संघा मध्ये कु वेदिका आडे. देवयानी निकम. सानिया गांजरे. अर्शिया धामिया यांची निवड जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेच्या वतीने करण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची यशाची श्रेय आई वडील शाळेचे संचालक इसाक इजराइल प्राचार्य सतीश काटवे सर क्रीडा शिक्षक सागर राऊत सर. सौं रोशनी काटवे मॅडम यांना दिलेआहे

सागर राऊत साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!