जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली… राहुल कर्डिले नविन जिल्हाधिकारी
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
आजपर्यंतच्या कार्यकाळात त्यांना वादग्रस्त असलेल्या वर्धा येथील जिल्हाधिकारी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांची बदली करण्यात आली आहे.त्याच्या जागी नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ते लवकरच वर्धा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार साभाळणार