पुलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदीलाल व्यास यांचे निधन

0

Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ पुलगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते दीनदयाल जुगलकिशोर आणि नवलकिशोर व्यास यांचे वडील व पत्रकार चेतन व्यास यांचे आजोबा आनंदीलाल व्यास यांचे वयाच्या (९६) वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या हाऊसिंग बोर्ड येथील निवासस्थानातून त्यांची अखेरची यात्रा निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!