सेवाग्राम ते हमदापूर रोडमार्गाचे खस्ता हाल,वाहनचालक कमालीचे ञस्त,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे. 

0

🔥सेवाग्राम ते हमदापूर रोडमार्गाचे खस्ता हाल,वाहनचालक कमालीचे ञस्त,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे. 

तुळजापूर- वघाळा -/ समिपच्या धाम नदी वरील पुलाच्या पुढे तसेच मागे सिमेंट रोड झाला नाही. (जवळपास एक की. मी.) ठिकाणी सिंमेट रस्ता बऱ्याच दिवसापासून सुरळीत झाला नाही. आजघडीला रोड मार्ग उखरला असून गिट्टी उघडी पडली.बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले. अशामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बरेच अपघात होतात.समोर दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात खड्यात पाणी साचूनचिखलाचे ञिवार सस्त नाकारता येत नाही. करीता. सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा संबंधितांनी लक्ष देऊन रोड मार्ग सुरळीत करावा असी मागणी वाहनचालक व परीसरातील नागरीकांनी केली आहे.

        ब्युरो रिपोर्ट साहसिक              News-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!