प्रतिनिधी / जळगाव:

जळगाव जिल्ह्यातील यावल येथील केसरीनंदन बहुउद्देशीय संस्था व श्री हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीने भव्य कुस्त्यांची मैदा नि श्री महर्षी व्यास मंदिर जवळ आयोजित करण्यात आली होती,
सदरील कुस्त्याचे उद्घाटन भुसावळ येथील माजी नगाध्यक्ष अनीलचौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे
यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले माजी नगराध्यक्ष राकेश कोलते नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे अभिमन्यु चौधरी माजी नगराध्यक्ष दिपक शेठ बेहेडे
शिवसेनेचे उप तालुका प्रमुख शरद कोळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कमल घारू
योगेश मांडे भुसावल डॉक्टर युवराज चौधरी सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन दिलीप वाणी तुकाराम बारी शहराध्यक्ष प्रहार यावल सुधाकर धनगर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माजी नगरसेवक उमेश फेगडे काँग्रेसचे गटनेते नगरसेवक युनूस शेठ भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे माजी नगरसेवक अताऊल्ला शेठ अश्फाक सर इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहे
सदरील कुस्तीची दंगल मध्ये धुळे मालेगाव जळगाव औरंगाबाद व बुराहमपुर येथील पैलवान यांच्यात सामना रंगला,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!