रेतीमाफिया व सफेद कपड्यातील गुंड सुनिल केदारच्या बगलबच्चेवर एसआईटीची धाड…
साहसिक न्युज24
ब्यूरो रिपोर्ट/ वर्धा:
काँग्रेस पक्षाचा मस्तवाल आमदार सुनील बाबासाहेब केदार यांनी सावनेर , पाटणसावंगी या ठिकाणी गावगुंड पोसून गरीब जनतेवर अन्याय करून आजपर्यंत अवैध धंद्यातून कोट्यावधी रुपये कमावले आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक मधील 150 कोटी रुपये ती गरीब शेतकऱ्यांची रक्कम जमा होती. ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कोट्यावधीचे कमिशन खाणाऱ्या केदारची पैशाची भूक कमी झाली नाही .या पांठरपेशा गावगुंड सुनील केदार विरोधात दैनिक साहसिक वृत्तपत्रांनी त्याचे अवैध रेतीचे धंदे उघड केल्यानंतर या हरामखोर केदार याने त्याचा जरीपटका येथील काँग्रेस कार्यकर्ता प्रतीक इंदुरकर याला हाताशी धरून त्याला दोन कोटी रुपये देऊन दैनिक सहासिकचे संपादक रवींद्र कोटंबकर यांना जिवे मारण्याची सुपारी या हरामखोराने दिली. परंतु ‘साके खाके साई मार सके ना कोई’ यामुळे रवींद्र कोटंबकर या हल्ल्यातून बाल- बाल बचावले, गरीब जनतेच्या व संताच्या आशीर्वादाने कोटंबकर यांची प्रकृती आज चांगली आहे. परंतु स्वतःला काँग्रेसचा मोठा नेता समजणाऱ्या या गावगुंड व पांढरपेशा सुनील बाबासाहेब केदार च्या अवैद्य धंद्याचा पर्दाफाश केल्याशिवाय साहासिक संपादक रवींद्र कोटंबकर स्वस्थ बसणार नाही. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एसआयटी प्रमुख पोलीस अधिकारी मयूर चौरसिया यांच्या टीम सोबत पाटणसावंगी येथील केदारचा हस्तक गुंड खोरगडे यांच्या रेती अड्ड्यावर धाड टाकून सात वाहने जप्त केली, यामध्ये पाच ट्रक, एक फॉर्च्यूनर, एक चारचाकी पोकलेन मशीन व ट्रक जप्त केले आहे. यानंतर ग्रीनलिव्हर येथील रेती माफीया गुड्डू खोरघडे च्या घरी जाऊन गुड्डूला अटक केली. यावेळी काँग्रेस पक्षाचा गावगुंड व पांढरपेशा सुनील बाबासाहेब केदार या घटनास्थळी हजर होता. यावेळी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या गावगुंडांनी केला परंतु, पोलीस अधिकारी यांनी दबावाखाली न येता गुंडच्या मुसक्या आवळून त्याला अटक करून तीन दिवसाची पोलीस रिमांड मिळवली आहे. तसेच गुड्डू च्या घरी संगणक ,लॅपटॉप जप्त केला असून यामध्ये केदारचा अवैध रेती चोरीत हात असल्याचा सबळ पुरावा पोलिसांना भेटणार आहे. सुनील बाबासाहेब केदार हा राजकारणात येण्यापासूनच बंड व गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती या मतदारसंघातील जनतेने दिली आहे . वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आरोपी सुनील बाबासाहेब केदार यांनी सेवाग्राम विकास आराखडा व अन्य रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टदारांना माझ्याच बगल बच्चेकडून रेती खरेदी करण्याचा आदेश दिला होता. पांढर पेशा व गावगुंड प्रवृत्तीचा सुनील बाबासाहेब केदार यांनी स्वतःच्या नात्यातील चुलत बहिणीवर बलात्कार करून खून केल्याची चर्चा आजही सावनेर मतदारसंघात चर्चिली जात आहे. परंतु बाबासाहेब केदार हे सत्ताधारी लोकांच्या जवळचे असल्यामुळे तेव्हा या हत्याकांडावर पडदा टाकला होता. तेव्हापासून या गावगुंड सुनील केदाची दादागिरी वाढत गेली , आणि या हरामखोराने हरामाच्या पैशातून गुंडे पाठवून माल्टासिंग हा बाबूचा खास वफादार असून याचा सहारा घेऊन सावनेर मतदारसंघात दहशत माजविली आहे. सुनील केदार याच्यात हिंमत नाही हा स्वतः हातात बांगड्या घालून गुंडांना सुपारी देऊन आपला धबधबा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे . या हरामखोर केदाराने आज पर्यंत एक थापड सुद्धा कोणाला मारली नाही. फक्त गुंडांना सुपारी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो . अशा सुपारी बहाद्दर पांढरपेशा गावगुंडाला त्वरित अटक करण्याची मागणी साहसिकचे मुख्य संपादक रवींद्र एन कोटंबकर यांनी पोलीस अधीक्षक वर्धा नरूल हसन यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
क्रमशः