लगन गाठीने हताश; निराशेपोटी तरूणाने घेतला गळफास

0

By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी /वर्धा:
झाडाला दुपट्याच्या सहाय्याने गळफास लावून ३४ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना शहरातील गौरक्षण वार्ड येथे शनिवारी घडली.
महेश पांडूरंग गाठेकर वय ३४ रा. गौरक्षण वार्ड असे मुतक युवकाचे नाव आहे.या प्रकरणी रामनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे.लग्न होत नसल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असल्याचा संषय व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!