वर्धा जिल्हात चार दिवस मुसळधार पाऊस
- Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी /वर्धा :
*वर्धा जिल्हा 10 ते 14 जुलै पर्यंत हवामान अंदाज*
*पुढील चार दिवस जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज*
*काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज*
*नागरिकांनी सतत पाऊस सुरु असतांना बाहेर पडू नये*
*विजांचा कडकडाट होत असतांना विशेष खबरदारी बाळगावे.*
*वीज कोसळून होणाऱ्या आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी दामिनी अँप वापरावे*
*वर्धा जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन*